मालिका म्हटली की त्यात अनेक ट्विस्ट आणि टर्न आलेच...आणि सध्या आई कुठे काय करते या मालिकेतही एक
इंटरेस्ट्रींग ट्विस्ट पाहायला मिळतोय......या मालिकेत अनिरुध्द आणि अरुंधती यांचा विवाह सोहळ पार पडणार आहे. यासाठी अख्खं कुटुंब सजलंय....या दोघांच्याही लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन या दोघांचं लग्न पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतला. अर्थात यात पुढाकार घेतला आहे तो यश, इशा आणि अभिषेकने.
अहो लग्न म्हटलं की केळवण, मेहंदी, हळद, संगीत हे सारे काही आलं आणि या मालिकेतही हा लग्नसोहळ्याचा थाटमाट पाहायला मिळतोय.

#lokmat #AaiKutheKayKart #AniruddhaArundhatiMarriage #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber